अर्थ : वेश्या इत्यादींचे व्यसन असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
त्या रंडीबाजाला पोलीसांना अटक केली.
अर्थ : वेश्या इत्यादींचे व्यसन असलेला.
उदाहरणे :
त्या बाहेरख्याली माणसाच्या संगतीत राहू नकोस.
समानार्थी : बाहेरख्याली
रंडीबाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. randeebaaj samanarthi shabd in Marathi.